मंबई, (प्रतिनिधी)- मूत्रपिंडाच्या विकारासाठी शेवटच्या टप्प्यावरील डायलिसीसवर असलेल्या निम्म्या रुग्णांचा मृत्यू हार्ट फेल्युअर आणि मायोकार्डिअल इन्फाक्र्शन (हृदयाच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा कमा हाण किवा पूर्णपणे थाबण) यासारख्या हृदयविकारांमुळे होतो, अशी धक्कादायक माहिती जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्ताने केलेल्या अभ्यासातून पुढे आली आहे.
मृत्यूसाठी हृदयविकार हे प्रमुख कारण असते, असेही अभ्यासात म्हटले आहे. याबाबत मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील कार्डियो- थोरॅसिक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे म्हणाले, मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित सुरू नसते तेव्हा शरीरातील इतर अवयवांना मूत्रपिंडांची ज्या प्रकारे मदत होणे अपेक्षित असते तशी होत निर्माण मूत्रपिंडाच्या टप्प्यावरील मृत्यू फेल्युअर हेमोडायलिसीसमळे आयर्मान वाढले मूत्रपिंडाचा शेवटच्या टप्प्यातील आजार झालेल्या व्यक्तींना हेमोडायलिसीसमुळे (मत्रपिंडे काम करण्यास सक्षम नसतात तेव्हा रक्तातील कचरा, क्षार आणि द्रव गाळण्याचे काम करणारे मशीन) वैद्यकीय उपचारांचे नवे युग सुरू झाले आहे. ज्या व्यक्ती हेमोडायलिसीस घरी घेऊ इच्छितात, त्यांच्या सोयीनुसार तो करवून घेऊ शकतातत्यांना डायलिसीस केंद्रात आवश्यकता नसतेया तंत्रज्ञानामुळे रुग्णांचे आयुर्मान वाढते आणि हे उपचार करून घेणाऱ्यांपैकी ५ वर्षे जगणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण ६० टक्के आहे, असेही भामरे म्हणाले. मूत्रपिंडाचा विकार असलेल्या रुग्णांच्या